Hlavní navigace

 7/12 & 8A Utara Maharashtra + 2.15.4

3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
9 655 ×
► विशेष वैशिष्ट्ये :-
• ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे Search करून
• ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे Search करून
• तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा save करा PDF स्वरुपात किंवा direct App मध्ये सुद्धा save करू शकता
• तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा App मधून Direct Share करा
• Secure Save पर्याय
• जलद Loading, तुमचा उतारा मिळवा काही क्षणांत
• Auto-save : उतारा स्वयंचलितरित्या जतन करा
• विभाग निहाय वर्गीकरण
• समजण्यास सोपा
• वापरण्यास सोपे
• Includes Area Converter (क्षेत्रफळ रूपांतरण)
• Includes Loan Calculator (कर्ज गणक)

♦ ७/१२ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उताऱ्यामध्ये असते.

♦ ७/१२ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

► लक्षात ठेवा :
♦ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही.
उदाहरणार्थ :
१. सातबारा उतारा कसा मिळवावा.
२. ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी
त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही '७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र +' हे App बनविलेले आहे.
♦ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे अँप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.

View 7/12 details of land records in Maharshtra State.
This App provides information about 7/12 & 8A, land use, name of farmer, ownership details and boja(loan).
This app is useful for farmer of Maharashtra State to view his/her land record.

► Land Records : http://mahabhulekh.maharashtra.gov.in

► Disclaimer : This APP is NOT associated, affiliated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh.

► Note :
♦ This application is only developed for convenience of App users to get satbara utara for their own use easily.
♦ It is difficult to handle satbara on smartphone, so we made this application to simplify the process of obtaining satbara utara.
  • Verze programu

    2.15.4

  • Poslední aktualizace od vývojáře

    20. 8. 2019

  • Počet stažení za měsíc

    0 ×

  • Velikost

    8,9 MB

  • Potřeba instalace:

    Ano

  • Web autora

    Crafvine

Zobrazit více
Přejít do Google Play
Zdarma

Sdílet

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.