छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मराठी - Slunečnice.cz Hlavní navigace

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मराठी 1.0

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 1 ×
Zdarma

Sdílet

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, माहिती पुस्तिका - मराठी. या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
1 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.