Expense Tracker (मराठी) - Slunečnice.cz Hlavní navigace

 Expense Tracker (मराठी) 3.5

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Cena: 59,99 Kč

Sdílet

Marathi Expense tracker for daily expense management-

हे जगातील सर्वप्रथम मराठी आणि अत्यंत प्रभावशाली खर्च व्यवस्थापक खालील वैशिष्ट्यासोबत आपले खर्च व्यवस्थापन अतिशय सोपे करण्यास मदत करेल. काही अप्रतिम वैशिष्ट्य खालिलप्रमाणे -

१. खर्चाचा सारांश दर्शविणारा आलेख.
२. खर्चाची मासिक तुलना दाखविणारे पत्रक जे दोन महिन्यातील खर्चाची तुलना करण्यास मदत करेल.
३. अगदी बॅंकेच्या स्टेट्मेंट प्रमाणे सोपस्कार प्रत्येक व्यवयहारचे दरपत्रक.
४. दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक सारांश.
५. सोपस्कार मासिक आणि वार्षिक अंदाज पत्रक.
६. ड्रॉपबॉक्स
७. तुम्ही तुमच्या सोईीप्रमाणे खर्च आणि उत्पन्नाच्या श्रेण्या दाखल करू शकता.
८. पासवर्ड डेटा संरक्षण.
९. एक्स्सेल फॉर्मॅटमधे संपूर्ण अहवाल
१०. एकापेक्षा अधिक खात्यांचे व्यवस्थापन सहज शक्य.


नोंद - हे सॉफ्टवेर विकत घेण्यापूर्वी कृपया मोफत आवृत्ती वापरुन बघा आणि मराठी फॉंट तुमच्याफोनवर उपलब्ध आहे का ते तपासून घ्या. मोफत आवृती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता -

https://play.google.com/store/apps/details?id=com.RADLabs.ExpenseTracker_Trial

Required Permission details -

WRITE_EXTERNAL_STORAGE - Memory access to store app data
INTERNET - Synchronise/Backup/Restore data from Dropbox/Cloud
ACCESS_NETWORK_STATE - Internet access as mentioned above
VIBRATE - Haptic feedback on navigations

*All above mentioned features are available with current full version.
Zobrazit více

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.