Grampanchayat App in Marathi - Slunečnice.cz Hlavní navigace

 Grampanchayat App in Marathi 1.5

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

ग्रामपंचायत हे मोबाईल अँप्लिकेशन सर्व सामान्य नागरिकांसाठी बनवले असून त्याच्या फायदा सर्वानी घ्यावा. या अँप्स मध्ये सर्व माहिती हि इंटरनेट संग्रहित आहे. या अँप खालील माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.
* संपूर्ण ग्रामपंचायत माहिती *
* ग्रामपंचायतीचे महत्वाचे अर्ज *
*महाराष्ट्र शासन प्रमुख विभाग *
* खादी ग्रामउद्योग *
* ग्रामपंचायतीचा कारभार *
* ग्रामपंचायत योजना *
* बचत गट *
* लोखसंख्येनुसार ग्रां.पं. सभासद संख्या *
* नागरिक सेवा *
* शेतकरी योजना *
* जिल्हा उद्योग केंद्र *
* E - ग्रामपंचायत *
* माहितीचा अधिकार *
* मतदान यादी शोधा *
* ग्रामपंचायत इतर माहिती *
या अँप साठी विशेष सहकार्य करणाऱ्या सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक ,ग्रामस्थांचे, व मंडल अधिकारी यांचे हार्दीक आभार.
आपल्या प्रतिकिया आणि आपल्याकडे ग्रामपंचायत विषयी असणारी माहिती या siroccootech@gmail.com ई-मेल वर पाठवा लवकरच अँप मध्ये अपलोड करू .

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.