Leva Shubhmangal - Slunečnice.cz Hlavní navigace

 Leva Shubhmangal 2

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

लेवा शुभमंगल
माहिती पत्रक
यामध्ये आपण आपल्याला हवा तसा उत्तम जोडीदार आपल्याच मोबईल मध्ये कधीही, केंव्हाही आणि कुठेही म्हणजेच अगदी बस स्टॉप बस ची वाट पाहता पाहता सुद्द्धा अगदी सहज शोधू शकतात ते हि सविस्तर माहिती सह .
म्हणजे संपूर्ण वधु /वर सूची आपल्या हाताच्या बोटावर .
बायोडाटा रजिस्टर करण्याच्या अगदी सोप्या पद्धती :-
१) आपल्या च मोबईल वरून :-
स्टेप १ :- आपल्या जवळील अँड्राईड फोन मधील गूगल प्ले स्टोअर (GOOGLE PLAY STORE) मधून levashubhmangal हे अँप्लीकेशन डाऊन लोड करा.
स्टेप २ :- सर्व नियम व अटी आणि सूचना काळजीपूर्वक वाचा समजून घ्या मगच खाते नोंद करा .
स्टेप ३ :- वधू/वर असल्यास संपूर्ण प्रोफाईल भरा आणि जतन करा .
२) www.levashubhmangal.com
या आपल्या वेब साईट वर जाऊन खाते नोंद करून आपण आपली प्रोफाईल पटापट उत्तमप्रकारे भरू शकतात .
३) या पैकी काहीही आपल्याला शक्य नसल्यास पुढील सोपी पध्दत वापरा.
४) आमच्या पद्धती प्रमाणे तुमचा बायोडाटा बनवा आणि त्याचा स्पष्ट फोटो आणि वधू/वराचे आणि फॉर्म भरणाऱ्या पालकाचे कोणतेही शासकीय ओळख पत्राचे पण फोटो काढून ठेवा आणि अँप्लीकेशन मध्ये
आपला बायोडाटा आम्हाला येथून पाठवा या बटनावर क्लिक करून तुम्ही सेव केलेला बायोडाटा आणि वधू / वराचे आणि फॉर्म भरणाऱ्या पालकाचे कोणतेही शासकीय ओळख पत्राचे फोटो पाठवा त्या नंतर सर्व माहिती ची पडताळणी करून आणि खात्री झाल्यावरच आम्ही तुमची प्रोफाईल टाईप करू आणि आमच्या यंत्रणे मध्ये अपलोड करू आणि मगच ती इतरांना दाखविण्यात येईल
आपली काळजी :-
प्रोफाईल बनवितांना किंवा अँप्लीकेशन चा वापर करतांना काहीही अडचण आल्यास आपण आमच्या कस्टमर केअर शी ९४२०३०९९६५ या नंबर वर किंवा ०२५८५२४२१९९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत थेट संपर्क साधू शकतात . किंवा थेट अँप्लीकेशन मधून आमच्याशी संवाद या बटनावर क्लिक करून आम्हाला मॅसेज पाठवू शकतात.
आपल्या डिजिटल सूचीचे काही ठळक फायदे :-
१) वधू/वराविषयी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध.
२) ३ फोटो दाखविण्याची सुविधा.
३) आई आणि वडील दोघांची पण नोकरी / व्यवसाया विषयी अगदी सविस्तर माहिती देण्याची व दाखाविण्याची सुविधा.
४) संपर्कासाठी ५ ओळखीच्या लोकांचे पत्ते अगदी सविस्तर देण्याची व दाखाविण्याची सुविधा.
५) मालमत्ता दाखवायची असल्यास तशी पण सुविधा.
६) भरलेल्या माहिती मध्ये कधीही काहीही बदल झाल्यास बदल करण्याची विशिष्ट सुविधा . उदा. वधू/वरा च्या उत्पन्नात वाढ किंवा बदल झाल्यास , मालमत्तेत बदल झाल्यास , कंपनीत बदल , मोबईल नंबर बदलल्यास , शिक्षण पूर्ण झाल्यास , नोकरीतील हुद्दा बदलल्यास अशा प्रकारचे बरेच बदल आपल्याला इथे फक्त १००/-रुपये केंद्राकडे पाठवून शक्य आहेत.
७) घटस्पोटीत ,विधवा ,विधुर,अपंग या वधू/वर यांचे साठी सुद्धा विशिष्ट व्यवस्था कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
८) नावावरून आणि सूची नंबर वरून वधू/वराचा शोध घेणे अगदी सोपे.
९) सूची मोबाईल मध्ये असल्याने कधीही कुठेही वापरता येते. वापरण्यास अगदी सोपी आणि सरळ म्हणजे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे स्थळ शोधणे अगदी सोपे .
१०) लग्न ठरल्या नंतर किंवा झाल्यांनतर आपली प्रोफाइल डिलीट सुद्धा करू शकतात.
११) आवडलेल्या वधू / वरांची प्रोफाइल शॉर्टलिस्ट (निवडण्याची) अद्वितिय सुविधा.
१२) समाजातील जास्तीत जास्त आणि नव नवीन वधू / वरांची सविस्तर माहिती एकाच मोबाइल सूचीत उपलब्ध.
१३) छापलेल्या माहिती मध्ये कधीही बदल करणे शक्य आणि सोपे.
१४) समोरील व्यक्तीने आपण पाठवलेला इंटरेस्ट एकसेप्ट केल्या नंतर एकमेकांसोबत चॅटिंग करू शकता.
आपण आपल्या योग्य जोडीदाराचा विशिष्ठ फिल्टर चा वापर करून त्वरित शोध घेऊ शकतात .
उदा.
१) हव्या त्या शिक्षणचा
२) हव्या त्या राशीचा
३) हव्या त्या शहरात नोकरी/व्यवसाय करणारा
४) हव्या त्या उत्पन्नाचा
५) हव्या त्या उंचीचा
६) हव्या त्या रंगाचा
७) हव्या त्या रक्तगटाचा
८) हव्या त्या गोत्राचा
९) हव्या त्या वैवाहिक स्थिती चा (अविवाहित / घाटस्पोटीत / विधवा / विधुर)
१०) हव्या त्या प्रकारे उत्पन्न कमाविणारा ( शासकीय नोकरी / खाजगी नोकरी / व्यवसाय / शेती. वगैरे ...)
११) हवा त्या वया नुसार
१२) मंगळ असलेल्या वधु / वरांचा त्वरित शोध
चाल तर मग वरील प्रकारे वधू/वर चा शोध घ्या आणि आपला अमूल्य वेळ वाचवा.

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.