Mahalaxmi Vrat Katha Marathi - Slunečnice.cz Hlavní navigace

 Mahalaxmi Vrat Katha Marathi 1.7

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

१. महालक्ष्मी व्रत कथा या अँपमध्ये आपणास मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाविधी, व्रतकथा, व्रत पाळावयाचे नियम यांची सविस्तर माहिती दिली आहे.

२. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.

३. महालक्ष्मी देवीचे माहात्म्य तुम्ही जाणून घेऊ शकता, लक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मीदेवीची आरती, मंत्र दिलेले आहेत. आरती व मंत्र तुम्ही ऐकूही शकता

४. अँपमध्ये इतर महिन्यातील देवीचे महत्त्व जे बटण दिले आहे. त्यातून तुम्ही देवींची संपूर्ण १ वर्षात जे काही लोक उपासना करतात त्याची माहिती दिली
आहे.

५. ह्यातून तुम्हाला श्रावणातील शुक्रवार, लक्ष्मी पूजन (दिवाळी), कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मी उपासना व तोडगे, आणि श्री यंत्र पूजा याची सविस्तर अशी माहिती दिली आहे.

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.