माझी चिमणी पाखरं - Slunečnice.cz Hlavní navigace

 माझी चिमणी पाखरं 1.01

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

आदरणीय डॉ.राजेंद्र भारुड साहेब मुख्यकार्यकारी अधिकारी ( CEO ) जि.प.सोलापूर यांनी सोलापूर जिल्हयासाठी Facebook Live हा उपक्रम सुरु केला आणि Facebook Live अंतर्गत सोलापूर जिल्हयातील विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष संवादाद्वारे अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थी ,शिक्षक व माता - पालकांना अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
साहेबांचे अनमोल मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ,शिक्षकांना व माता - पालकांना पाहाता यावे यासाठी "माझी चिमणी पाखरं" हे "App " Create करण्यात आले आहे. साहेबांचे स्वप्न पूर्ण करुया.आतापर्यंत झालेल्या सर्व facebook live चे विडीओज उपलब्ध आहेत.
Created by Madhukar Mali, 09405407285.

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.