Marathi Birthday Greetings - Slunečnice.cz Hlavní navigace

 Marathi Birthday Greetings

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

मराठी बर्थडे ग्रीटिंग्स अँप्स मध्ये आपण वाढदिवसाच्या शुभेच्या, तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या, धन्यवाद असे ग्रीटिंग्स आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक,परिवार , प्रियजनांना पाठवू शकता.या अँप्स मधून सुंदर असे ग्रीटिंग्स पाठून शुभेच्या देऊ शकता.
अँप्स चे वैशिष्ट:
- मराठी भाषेमध्ये शुभेच्या पत्र
- वादिवसाच्या शुभेच्या
- लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या.
- धन्यवाद शुभेच्या.
- आवडते ग्रीटिंग्स.
- शुभेच्या पत्र सर्व सोशियल मिडिया वर पाठवू शकता.
- आवडते रंग
- फॉन्ट साईझ कमी जास्त करू शकता.
- नवीन मेसीज अड्ड करूशकता .
- फॉन्ट स्टईल बदल .
- आपल्या सूचना आम्हाला urva.apps@gmail.com पाठवा.

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.