Marathi Kids Story - Slunečnice.cz Hlavní navigace

 Marathi Kids Story 2.4

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 1 ×
Zdarma

Sdílet

"मराठी किड्स स्टोरी " अप्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे . या अप्समध्ये १०० पेक्षाजास्त गोष्टी आहेत. मुलांना मनरंजन म्हणून हे मराठी किड्स स्टोरी अप्स फायदेशीर ठरेल , उदा.मोठ्यांचा आदर करा, खरं बोला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ,ऐकावे जणाचे करावे मनाचे , संकटकाळी सर्वाना मदत करा, ... अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी नक्की मुलांना ऐकायला आवडतील आणि त्या गोष्टीतून मुलांना समजेल कसे वागावे. या सर्व गोष्टी, त्यातून मिळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तर भविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरिक विकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी विकासाला मदत करतील.
आई - वडिलांनी किंवा आजोबा आजी यांनी आठवड्यातून चार गोष्टी तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मिळणाऱ्या तात्पर्यविषयी मुलांबरोबर चर्चा करावी तसेच शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी मुलांना मनोरंजनासाठी कथा सांगाव्या . त्यामुळे मुलांना मनावर बिबंल जाईल कसे वागावे.
या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे अनमोल मोती तुमच्या ओंझळीत भरत आहोत .

" मराठी किड्स स्टोरी या अप्स " मध्ये
- छान छान गोष्टी,
- मनोरंजक गोष्टी,
- मनमोहक गोष्टी,
- रंजक गोष्टी,
- प्रसिद्ध गोष्टी एकाच अप्स मध्ये आपण वाचन करू शकता.
Zobrazit více

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
1 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.