Police Bharti Maharashtra - Slunečnice.cz Hlavní navigace

 Police Bharti Maharashtra 1.0

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 3 ×
Zdarma

Sdílet

पोलीस भरती महाराष्ट्र m हे App आपणास सादर करताना आमच्या टीम ने परिपूर्ण मेहनत घेतली आहे. पोलीस भरती महाराष्ट्र App द्वारे पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________

पोलीस भरती महाराष्ट्र mया App मध्ये समावेश असणारे विषय :

1) महापोलीस माहिती
2) हमखास येणारे प्रश्न
3) अतिमत्वाचे प्रश्न
4) मराठी व्याकरण
5) सामान्यज्ञान
6) गणित प्रश्न
7) बुधीमत्ता प्रश्न
8) प्रश्न पत्रिका
9) सराव टिप्स
10) यशस्वी होण्यासाठी
11) इतर महत्वाचे

पोलीस भरती महाराष्ट्र mया App मध्ये पोलीस भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आहेत.

आपण सर्वाना आमच्या Nil InfoTech टीम कडून पोलीस भरतीसाठी Best of Luck…..

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
3 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.