वरवूंडे टनेल Varvunde Tunnel - Slunečnice.cz Hlavní navigace

 वरवूंडे टनेल Varvunde Tunnel 2.0

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

काय आहे वरवूंडे टनेलचे रहस्य? कोकणातील हिरव्यागार निसर्गरम्य वरवूंडे गावाजवळ नव्वदच्या दशकात रेल्वे टनेलचे काम सुरू झाले पण...???

कोणी दुखावले गेले का? बोगद्याच्या साईटवर कसले सावट आले? तातोबाचे स्थान पण संरक्षण करू शकले नाही का?

अवधूत शास्त्रींनी "त्याचा" बंदोबस्त कसा केला? लिक्विड नायट्रोजन आणि हनुमान चालिसा दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध?

पुन्हा एकदा रहस्यमय आणि गुढ वातावरणात घेऊन जाणारी हि कथा वाचकाला अस्वस्थ करते.

चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि वैशिष्ठपूर्ण अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात. कथा पुर्ण वाचून झाल्यावर पण वाचकांना पुढील शक्यतांचा विचार करायला लावण्यात या कथा यशस्वी ठरतात.

एकदा वाचून झाल्यावर App Uninstall करू नका, कारण या कथा पुन्हा पुन्हा वाचूनही कंटाळा येत नाही असे आमचे अनेक वाचक कळवतात


What is the secret Varavunde Tunnel? Who is disturbed due to the railway tunnel work?

Can Avadhut Shastri help to restrict "its" powers? Can Tatoba help?

Liquid Nitrogen and Hanumaan Chalisa ?? Any relation??

Do not uninstall this App, many readers inform they like to read our stories again & again.


Marathi Katha
Marathi Kahani
Marathi Short Story
Marathi Book Free
Marathi Story Kadambari
Novels in Marathi

मराठी कहाणी
मराठी लघु कथा
मराठी बूक
मराठी कादंबरी

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.