Marathi Kodi | मराठी कोडी 1.4

3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
115 ×
Marathi Kodi | मराठी कोडी | Marathi Riddles
- मराठी कोडी या अँपमध्ये तुम्ही एकदम मजेशीर कोडी पाहू शकता. लहाणांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत --
अगदी वेड लावणारी, गमतीशीर कोडी मराठी कोडी अँप मध्ये दिली आहे.
- तुम्हाला कोडी सोडवायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना कोड्याचे उत्तर विचारू शकता त्यासाठी तुम्हाला कोड्याची दिलेली प्रश्न कॉपी करून त्यांना मेसेज करावा लागेल.
- जर एखादे कोडे जर तुम्हाला आवडले असेल तर तर तुम्ही तुमच्या फेवरेट्स यादीत साठवू शकता. त्यासाठी
दिलेल्या फेवरेट्स बटणवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- आपण अँप आपल्या मित्रांना पाठवू शकता, तसेच आपल्याकडे असणारे मराठी कोडी आमहाला siroccootech@gmail.com या इमेलवर पाठवा लवकरच अँप मध्ये समाविष्ट करू. तसेच आपल्या प्रतिक्रिया ई-मेल करा.
  • Verze programu

    1.4

  • Poslední aktualizace od vývojáře

    2. 10. 2017

  • Počet stažení za měsíc

    0 ×

  • Potřeba instalace:

    Ano

  • Web autora

    Sirocco Tech

Přejít do Google Play
Zdarma

Sdílet

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.