Sai BaBa | श्री साई बाबा 1.3

3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×
१. श्री संत साई बाबा अँप मध्ये,तुम्ही श्री साईबाबाची संपूर्ण जीवनकथेविषयी माहिती मिळवू शकता.

२. श्री साईबाबांनी लोकांना दिलेले संदेश, शिकवण व चमत्कार यांचीही माहिती अँपमध्ये उपलब्ध आहे.

३. अँपमधून तुम्हाला श्री साईबाबांच्या पूजेविषयी म्हणजेच पूजेच्या तयारीपासून ते पूजा विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

४. श्री साईबाबांच्या व्रताची माहिती (व्रत माहात्म्य, व्रताचे नियम, व्रत उद्यापन) आणि व्रत योग्यरीतीनी कसे करावे याची सर्व माहिती मिळेल.

५. शिर्डी देवस्थानमध्ये तुम्हाला श्री साईबाबांचे दुर्मिळ फोटो, द्वारकामाई, चावडी, लेंडी बाग, शिर्डी मंदिर फोटो तसेच मंदिरात दैनंदिन चालणारे उपक्रम आणि शिर्डीच्या मंदिरातील मूर्तीची रोमांचक कथेविषयी माहिती मिळवू शकता.

६. श्री साईबाबांची आरती, बाबांची १०८ नावे तसेच श्री साई बाबांचे फोटो तुम्ही तुमच्या मोबाइलला वॉलपेपर म्हणूनही सेट करू शकता.

७. ह्या अँपमधून तुम्ही साईबाबांची आरती, भजन, काकड आरती प्ले करू शकता.

- हे अँप्लिकेशन ऑफलाईन आहे.
  • Verze programu

    1.3

  • Poslední aktualizace od vývojáře

    19. 9. 2017

  • Počet stažení za měsíc

    0 ×

  • Potřeba instalace:

    Ano

  • Web autora

    Shree App

Přejít do Google Play
Zdarma

Sdílet

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.