चला शिकू या संख्या, Chala Shiku Ya Sankhya 1.2

3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×
मराठी संख्या शिकताना बर्‍याच वेळेस मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते. मराठी संख्या शिकताना काही वेळेला अवघड जाणवतात. या गोष्टींचा विचार करून या ऍपची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ऍपमध्ये मुलांना संख्या व तिचा आवाज असल्यामुळे स्वतंत्रपणे अभ्यास करता येणार आहे. संख्याज्ञान झालेले आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रश्नसंच देखील सोडवायला दिलेले आहेत. नवीन पद्धतीने संकल्पना कशाप्रकारे समजून घ्यावयाची यासाठी व्हीडीओ देखील दिलेले आहेत. त्यासोबत संख्यांचा लहानमोठेपणा, बेरीज, वजाबाकी या गणितांचा सराव देखील विद्यार्थी करणार आहेत.
  • Verze programu

    1.2

  • Poslední aktualizace od vývojáře

    7. 11. 2019

  • Počet stažení za měsíc

    0 ×

  • Velikost

    6,2 MB

  • Potřeba instalace:

    Ne

  • Web autora

    Sunil Bhimraj Pawar

Zobrazit více
Přejít do Google Play
Zdarma

Sdílet

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.