VaPuKaleKathakathanPro 4.1

3

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×
मराठी रसिकांसाठी fountain music company घेऊन अालीये, "व.पु.कथाकथन". ऐका वपुंचे लेखन त्यांच्या अनोख्याा भाषाशैलीत. वपुंच्या बद्दल काही सांगायचे म्हणजे सुर्यासमोर मेणबत्ती धरण्यासारखे अाहे. वपुंनी माणसाचा, त्यांच्यातील अंतरंगाचा, जीवनातील चढउतारांचा, यशअपयशाचा, जो नकळत अभ्यास केला त्याला एक संवेदनाक्षम मनंच हवं, वपु हे नुसते साहित्यीक नाहीत तर माणसा माणसा मधले संबंध ओळखणाारे, जपणारे अाणि व्यक्त करण्याचे सामर्थ्य असणाारे एक मिश्कील व्यक्तिमत्व अाहे. त्यांची केवळ लेखणीच ओघवती नाही, तर वाणी सुध्दा तितकीच मधाळ अाणि मनालाा भुरळ पाडणारी अाहे.
व.पु.कथाकथन
१. माणसं
२.दुनिया तुला विसरेल
३.एक हात से ताली बजाओ
४.टेकाडे भाऊजी
५.पार्टनर
६.अाकाश
७.अमिताभ
८.हसरे दु:ख
९.इन्फेक्शन
१०.जेपी
११.मीच तुमची वहिदा
१२.पाचवारी, सहावारी
१३.पप्पा

अापल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
  • Verze programu

    4.1

  • Poslední aktualizace od vývojáře

    18. 5. 2017

  • Počet stažení za měsíc

    0 ×

  • Velikost

    2 MB

  • Potřeba instalace:

    Ano

  • Web autora

    Fountain Music Company

Zobrazit více
Přejít do Google Play
Cena: 31,80 Kč

Sdílet

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.